Posts

Showing posts from August, 2017
Image
Image
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १२५ व्या वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीचे काही क्षण..
Image
Image
भारतातील टॅक्स इतिहासात प्रथमच || एक देश एक टॅक्स जीएस टी|| आज पासून सुरू झाला......
Image
पुणे महानगर पालिका बॉडची आज शेअर बाजारात नोंद झाली.त्याला गुंतवणुकदारानी चांगला प्रातिसाद पाहून नवी दिल्ली व अहमदाबाद पालिकेने सुद्धा हा निर्णय घेतला.या कार्यक्रमास केन्द्रीय नगरविकास मंत्री वैंकया नायडू ,अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व महापैर मुक्त्ता टिळक उपस्थित होत्या.हा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारात आज रोजी संपन्न झाला.....
Image
*विठ्ठल ! विठ्ठल !! विठ्ठल !!!* *नमस्कार माऊली*  सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी हि *श्री संत ज्ञानेश्वर महाराज* यांच्या पालखी मधील *९ दिंडी* आमच्या येथे मुक्कामी येत असता.त्यानिमीत्ताने दि.१८/६/२०१७ रोजी ठिक रात्री ८ वाजता व तसेच दि.१९/६/२०१७ रोजी सर्व वारकरी व भक्तान साठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.तरी आपण हि याचा जरूर जरूर लाभ घ्यावा हि आग्रहाची विनंती. ठिकाण- *मे चेनसुखलाल माणिकचंद* *६११/१२,मार्केट यार्ड पेट्रोल पंपाच्या मागे,भाजी मंडई ३ नंबर गेटच्या समोर.प्रविण मसालेवालेच्या शेजारी* *पुणे-३७*
Image
Image
काल मित्रपरिवारसह मातोश्री वृद्धाश्रम येथे...दर साला प्रमाणे ह्याही वर्षी रंगपंचमी माझ्या आई-वडील सारख्या तसेच अनाथ मुलांन बरोबर कोरडा रंग, फुल व गाण्यावर ताल धरत रंगपंचमी साजरी केली. कारण एक म्हण आहे  "खुशियाँ  - बाँठनेसे बढती  है"
Image
पुणे महापालिका...
Image
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शनिवार वाड्यापासून पदयात्रा करत महापालिकेत प्रवेश केला
Image
भाजप खासदार दिलीपजी गांधी यांचा अहमदनगर येथे आशीर्वाद घेतला तसेच त्यांनी मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण माणिकचंद चोरबेले
Image
Image
भारतीय जनता पार्टी ,  केंद्रीय शिक्षणमंत्री मा. प्रकाशजी जावडेकर आणि भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष मा. योगेशजी गोगावले यांच्या समवेत..
Image
गेले पंधरा दिवस अथक परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणी प्रत्यक्ष आणी अप्रत्यक्ष पणे मदत केलेल्या नागरीकांचे ,मतदारांचे मनपूर्वक आभार. प्रभाग क्र 28
Image
अापला हकक अापला आधिकार # RightToVote
Image
*व्यापाऱ्यांच्या व समाजाच्या* प्रश्नासाठी सदैव तत्पर असणारा व वेळ पडल्या वर आपल्या *व्यापाऱ्यांसाठी* लढा देणारा आपला हक्काचा माणूस यालाच मतदान करा.... 🔵   *केंद्र ते महानगरपालिका* पर्यंत असेल एक पक्ष तर नक्कीच होईल शहराचा विकास