काल मित्रपरिवारसह मातोश्री वृद्धाश्रम येथे...दर साला प्रमाणे ह्याही वर्षी रंगपंचमी माझ्या आई-वडील सारख्या तसेच अनाथ मुलांन बरोबर कोरडा रंग, फुल व गाण्यावर ताल धरत रंगपंचमी साजरी केली. कारण एक म्हण आहे
"खुशियाँ - बाँठनेसे बढती है"




"खुशियाँ - बाँठनेसे बढती है"




Comments
Post a Comment