पुणे महानगर पालिका बॉडची आज शेअर बाजारात नोंद झाली.त्याला गुंतवणुकदारानी चांगला प्रातिसाद पाहून नवी दिल्ली व अहमदाबाद पालिकेने सुद्धा हा निर्णय घेतला.या कार्यक्रमास केन्द्रीय नगरविकास मंत्री वैंकया नायडू ,अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व महापैर मुक्त्ता टिळक उपस्थित होत्या.हा कार्यक्रम मुंबई शेअर बाजारात आज रोजी संपन्न झाला.....

Image may contain: 5 people, people smiling, people standing and indoorImage may contain: 1 personImage may contain: 1 personImage may contain: 1 person

Comments