*विठ्ठल ! विठ्ठल !! विठ्ठल !!!*
*नमस्कार माऊली* 
सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी हि *श्री संत ज्ञानेश्वर महाराज* यांच्या पालखी मधील *९ दिंडी* आमच्या येथे मुक्कामी येत असता.त्यानिमीत्ताने दि.१८/६/२०१७ रोजी ठिक रात्री ८ वाजता व तसेच दि.१९/६/२०१७ रोजी सर्व वारकरी व भक्तान साठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.तरी आपण हि याचा जरूर जरूर लाभ घ्यावा हि आग्रहाची विनंती.
ठिकाण-
*मे चेनसुखलाल माणिकचंद*
*६११/१२,मार्केट यार्ड पेट्रोल पंपाच्या मागे,भाजी मंडई ३ नंबर गेटच्या समोर.प्रविण मसालेवालेच्या शेजारी*
*पुणे-३७*
Image may contain: text

Comments